• आठवण दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Sep 23 2024
  • Durée : 9 min
  • Podcast

आठवण दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Résumé

  • काकूंचा तो कट्टा म्हणजे गंमतच होती. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं .
    पलीकडची नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. "काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालय.काय करू?"
    " चार बटाटे उकडून तिखट,कुट घाल."
    " उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट,मीठ ,कोथिंबीर घाल आणि त्याची थालपीठ कर "
    "चांगली होतील! आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात"
    ..कोणी नसेल ना तर मी आपला 'श्रीराम जय राम जय जय राम ' जप करत बसते .तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ." अस खरखुरं अध्यात्म काकु जगत होत्या......!

    Afficher plus Afficher moins
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    activate_samplebutton_t1

    Ce que les auditeurs disent de आठवण दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Moyenne des évaluations utilisateurs. Seuls les utilisateurs ayant écouté le titre peuvent laisser une évaluation.

    Commentaires - Veuillez sélectionner les onglets ci-dessous pour changer la provenance des commentaires.

    Il n'y a pas encore de critique disponible pour ce titre.